एच.एस.एस.बी. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयH.S.S.B. Primary, Secondary & Higher Secondary Vidyalaya टाकळी खातगाव · संचालक: Takli Khatgaon · run by समता शैक्षणिक सामाजिक संस्थाSamata Shaikshanik Samajik Sanstha
दिनांक:Date: वार:Day: इयत्ता:Classes: १ ली ते १२ वी1 to 12

पहिलीपासून बारावीपर्यंत, एकाच शाळेत. Class 1 to Class 12, in one school.

शिस्त · संस्कार · गुणवत्ता · ११ वी–१२ वी: कला, वाणिज्य, विज्ञान Discipline · Values · Quality · 11th–12th: Arts, Commerce, Science

आजचा सुविचार:Thought for the day:

एच.एस.एस.बी. विद्यालय ही समता शैक्षणिक सामाजिक संस्थेची शाळा आहे. गावातील मुलांच्या शिक्षणासाठी श्री. रमजान शेख यांनी २०११ मध्ये या संस्थेची स्थापना केली. येथे इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते, आणि दहावीनंतर विद्यार्थी याच शाळेत कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेत ११ वी व १२ वी पूर्ण करू शकतात. अभ्यासासोबत शिस्त आणि चांगले संस्कार, हीच आमची ओळख. H.S.S.B. Vidyalaya is run by Samata Shaikshanik Samajik Sanstha, founded in 2011 by Shri Ramjan Shaikh so that the children of Takli Khatgaon could get a good education. The school teaches Class 1 to Class 12, and after 10th students can stay on for 11th and 12th in Arts, Commerce or Science. Discipline and good values go hand in hand with studies here.

Students with tricolour sashes and their teachers beside a green board reading Wish you all 76th Happy Republic Day
७६ वा प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी २०२५.76th Republic Day, 26 January 2025.
वर्ग व शाखाClasses & streams

एक वाट, दहावीनंतर तीन फाटे.One path, three branches after 10th.

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, चारही टप्पे एकाच परिसरात. दहावीची SSC आणि बारावीची HSC परीक्षा महाराष्ट्र राज्य मंडळाची.Primary, upper primary, secondary and higher secondary, all four stages on one campus. The Class 10 SSC and Class 12 HSC exams are Maharashtra State Board exams.

कलाArts Artsकला

इयत्ता ११ वी व १२ वी · HSC परीक्षाClass 11 and 12 · HSC exam

वाणिज्यCommerce Commerceवाणिज्य

इयत्ता ११ वी व १२ वी · HSC परीक्षाClass 11 and 12 · HSC exam

विज्ञानScience Scienceविज्ञान

इयत्ता ११ वी व १२ वी · HSC परीक्षाClass 11 and 12 · HSC exam

प्रत्येक शाखेतील विषय आणि प्रवेशाबाबत शाळेच्या कार्यालयात चौकशी करा.Ask the school office about the subjects in each stream and about admission.

सूचना फलकNotice board

शाळेच्या वर्षातील क्षण.Moments from the school year.

सूचना फलकNotice board

शाळेची माहितीSchool details

शाळेचे नावSchoolएच.एस.एस.बी. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयH.S.S.B. Primary, Secondary & Higher Secondary Vidyalaya
UDISE27260510503
११ वी–१२ वी इंडेक्स क्रमांकClass 11–12 index numberJ12.05.072
फोनPhone95523 80984
माध्यमMediumमराठीMarathi
मंडळBoardमहाराष्ट्र राज्य मंडळ (SSC, HSC)Maharashtra State Board (SSC, HSC)
वर्गClassesइयत्ता १ ली ते १२ वीClass 1 to 12
शाखा (११ वी–१२ वी)Streams (11th–12th)कला, वाणिज्य, विज्ञानArts, Commerce, Science
पत्ताAddressनगर–कल्याण रोड, टाकळी खातगाव, ता. व जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१४१०३Nagar–Kalyan Road, Takli Khatgaon, Tal. & Dist. Ahilyanagar, Maharashtra 414103
संस्थाRun byसमता शैक्षणिक सामाजिक संस्थाSamata Shaikshanik Samajik Sanstha

प्रवेशAdmission

प्रवेशासाठी शाळेच्या वेळेत कार्यालयात या. लागणारी कागदपत्रे, फी आणि ११ वी च्या शाखांची माहिती कार्यालयात मिळेल.For admission, visit the school office during school hours. The office will tell you the documents needed, the fees, and the details of each 11th-standard stream.

शाळेचा फोनSchool phone95523 80984

याच परिसरातील आमची दुसरी शाळा: के.बी.एन. इंग्लिश मिडियम स्कूलOur sister school on the same campus: K.B.N. English Medium Schoolप्ले ग्रुप ते इयत्ता १० वीPlaygroup to Class 10